प्रिय वाचकांनो, दैनिक जय गणनायक वृत्तपत्रामध्ये आम्ही सत्य, निष्पक्षता आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी वचनबद्ध आहोत.आजच्या काळात, मीडियाचा मोठा भाग व्यावसायिक आणि राजकीय दबावाला बळी पडत असताना, दैनिक जय गणनायक वृत्तपत्र, व साप्ताहिक जोमदार YouTube तुमच्यासाठी धाडसी आणि निःपक्षपाती बातम्या देण्याचे वचन देते.

तुमचे जीवन प्रभावित करणाऱ्या समस्यांबद्दल तुम्हाला अचूक आणि निःपक्षपाती माहिती प्रदान करणे तसेच गावखेड्यातील मोठ्या वृत्तपत्रांनी, चॅनलनी, दुर्लक्षित किंवा महत्वाच्या न वाटणाऱ्या बातम्यांना प्रकाशित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय असो, पर्यावरणीय समस्या असो किंवा राजकीय पारदर्शकता असो, छोट्या कार्यकर्त्यांनी केलेले छोटेमोठे समाजकार्य असो. या बाबत आम्ही आमच्या वाचकांना प्रत्येक क्षेत्रात शिक्षित करणे आणि माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

पण हे ध्येय साध्य करण्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. स्वतंत्र पत्रकारिता टिकवण्यासाठी, छोटी वृत्तपत्रे चालवण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक पाठबळ आवश्यक आहे. त्यामुळे आपण दैनिक जय गणनायक आर्थिक मदत द्यावी अशी विनंती करतो. जेणेकरुन आम्ही आमच्या जबाबदाऱ्या कोणत्याही बाह्य दबावाशिवाय पूर्ण स्वातंत्र्याने पार पाडू शकू.

कमीत कमी 100 रु.।

पेमेंट झाल्यावर +919420329544 या नंबरवर व्हाट्सअप करणे ।

धन्यवाद।

Call Now Button